पौष्टिक घटक
प्रामुख्याने खालील आरोग्यदायी घटकांचा वापर आम्ही मसाले दुधमध्ये आवर्जून करतो.
बदाम
⭐ बदाम खाण्याचे फायदे
✅ बदामात विटामिन E व ओमेगा-3 असते.
✅ स्मरणशक्ती, एकाग्रता व मेंदूचे कार्य सुधारते.
✅ त्यातील चांगले फॅट (Good Fat) हृदय निरोगी ठेवतात.
✅ कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत.
✅ वजन नियंत्रणात ठेवतो.
✅ ग्लो वाढवतो.
✅ अँटि ऑक्सिडंट्स मुळे त्वचा तरुण दिसते.
✅ हाडे मजबूत होतात.
✅ कॅल्शियम, मॅग्नेशियम जास्त प्रमाणात.
✅ डायबेटीस नियंत्रणात मदत.
काजू
⭐ काजू खाण्याचे फायदे
✅ हृदयासाठी चांगले.
✅ वाईट कोलेस्टेरॉल (LDL) कमी करून चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढवतात.
✅ हाडे मजबूत होतात.
✅ कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस मुबलक.
✅ रक्ताची कमतरता भरून काढते.
✅ काजूमध्ये आयरन जास्त.
✅ हिमोग्लोबिन वाढण्यास मदत.
✅ मेंदूला ऊर्जा देते.
✅ मेंदूच्या पेशींना पोषण मिळते.
✅ एकाग्रता वाढते.
इलायची (वेलची)
⭐ इलायची खाण्याचे फायदे
✅ पचनशक्ती वाढवते.
✅ नैसर्गिक फ्रेशनेस देते.
✅ रक्तदाब (BP) नियंत्रित ठेवण्यास मदत.
✅ रक्ताभिसरण सुधारते.
✅ वजन कमी करण्यासाठी मदत.
✅ शरीरातील फॅट कमी होण्यास मदत करते.
✅ सर्दी-खोकला कमी करते.
✅ मेंदू शांत ठेवते.
✅ रक्तातील साखर (Sugar Levels) नियंत्रित ठेवण्यास मदत.
जायफळ
⭐ जायफळ खाण्याचे फायदे
✅ जाय फळात ट्रिप्टो फॉन आणि ✅ नैसर्गिक शांत करणारे घटक असतात.
✅ रात्री थोडे जायफळ दूधात टाकून प्यायल्यास गाढ झोप येते.
✅ सर्दी-खोकला कमी करते.
✅ जायफळातील उष्ण गुणामुळे खोकला, कफ, सर्दी यात आराम मिळतो.
✅ सांधेदुखी व स्नायू दुखण्यास आराम.
✅ उत्तम वेदनाशामक म्हणून काम करते.
✅ रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
✅ अँटि ऑक्सिडंट्स मुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
✅ तणाव कमी करते.
✅ झोप सुधारते.
पिस्ता
⭐ पिस्ता खाण्याचे फायदे
✅ हृदयासाठी अतिशय फायदेशीर
✅ पिस्तामध्ये हेल्दी फॅट्स असतात
✅ हृदयाचे आरोग्य सुधारते.
✅ वजन नियंत्रणात मदत
✅ वजन कमी करायच्या डाएट मध्ये उपयुक्त
✅ पिस्तामध्ये आयरन, फॉलिक अॅसिड
✅ हिमोग्लोबिन वाढण्यास मदत डोळ्यांसाठी उपयुक्त डोळ्यांचे संरक्षण, दृष्टी सुधारते.
✅ त्वचा उजळ व चमकदार विटामिन E असल्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी दिसते.
✅ प्रोटीनने भरपूर शरीरातील स्नायू मजबूत होतात.
✅ अँटिऑक्सिडंट्समुळे इम्युनिटी सुधारते.
