About

आमच्याबद्दल

पावसाळा • हिवाळा • उन्हाळा — वर्षभर नफा देणारा व्यवसाय!

✅ आम्ही एक अनुभवी व विश्वासार्ह टीम असून, स्पर्धा अतिशय कमी असलेला आणि सतत चालणारा फूड कार्ट व्यवसाय उभा करून देतो.

आमची बिझनेस संकल्पना

✅ कमी गुंतवणूक – जास्त परतावा
✅ नवशिक्यांसाठीही सोपा व्यवसाय
✅ सर्व ऋतूंमध्ये मागणी असलेला प्रॉडक्ट
✅ वर्षभर नियमित उत्पन्नाची हमी

आमची खास ओळख

✅ आम्ही फक्त फ्रँचायझी देत नाही
✅ व्यवसाय चालू ठेवण्यासाठी मदत करतो
✅ तुमचा सेटअप असल्यास फीस मध्ये सवलत
✅ सुरुवातीपासून नफ्यापर्यंत पूर्ण मार्गदर्शन

प्रीमियम मॉडेलमध्ये खास सुविधा

✅ संपूर्ण गाड्याला आकर्षक लाईटिंग
✅ डिजिटल बोर्ड
✅ प्रोफेशनल लोगो व ब्रँडिंग
✅ अतिरिक्त साहित्य व ग्लासेस

आमच्या पॅकेजची वैशिष्ट्ये

✅ तयार व्यवसाय सेटअप
✅ सुरुवातीचा कच्चा माल मोफत
✅ प्रत्यक्ष ट्रेनिंग व 24x7 सपोर्ट
✅ डिजिटल प्रमोशन व ब्रँड मदत

Umesh Yadav
संस्थापक

Vision

कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा, स्वावलंबी आणि टिकाऊ फूड कार्ट व्यवसाय प्रत्येक उद्योजकापर्यंत पोहोचवणे, आणि हजारो लोकांना स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी सक्षम करणे.

Mission

✅ पूर्ण तयार व्यवसाय सेटअप देणे
✅ प्रत्यक्ष ट्रेनिंग व सातत्यपूर्ण 24×7 सपोर्ट देणे
✅ डिजिटल ब्रँडिंग व प्रमोशनद्वारे व्यवसाय वाढवणे
✅ प्रत्येक भागीदाराचा व्यवसाय दीर्घकाळ नफ्यात ठेवणे

Testimonials

Location

Scroll to Top